Sandip Kapde
आदिलशाही आणि निजामशाही यांच्यात भीषण युद्ध पेटले होते.
Shahaji Raje’s Brilliant Dam Strategy in 1624
esakal
इ.स. १६२४ मध्ये निजामशाहीचा वजीर मलिक अंबरने विजापूरला वेढा घातला.
Shahaji Raje’s Brilliant Dam Strategy in 1624
esakal
मुघल आणि आदिलशाही यांचे सख्य असल्याने मुघलांची सेना वेढा उठविण्यास धावली.
Shahaji Raje’s Brilliant Dam Strategy in 1624
esakal
मुघल सैन्य येत असल्याचे कळताच मलिक अंबरने वेढा उठवून अहमदनगरकडे कूच केली.
Shahaji Raje’s Brilliant Dam Strategy in 1624
esakal
मुघल व आदिलशाहीचे सैन्य त्याच्या पाठलागावर भातोडी-भातवडीपर्यंत येऊन पोहोचले.
Shahaji Raje’s Brilliant Dam Strategy in 1624
esakal
गावाच्या पूर्वेकडे ‘केळी’ नावाची छोटी नदी वाहत होती आणि तिच्यावर बंधारा बांधलेला होता.
Shahaji Raje’s Brilliant Dam Strategy in 1624
esakal
नदीचे पात्र कोरडे असल्याने शत्रूसैन्याने त्याच ठिकाणी आपली छावणी उभारली होती.
Shahaji Raje’s Brilliant Dam Strategy in 1624
esakal
२५ वर्षीय तडफदार शहाजीराजांनी ही भौगोलिक परिस्थिती अचूक ओळखली.
Shahaji Raje’s Brilliant Dam Strategy in 1624
esakal
शत्रूला नामोहरम करण्यासाठी त्यांनी धाडसी आणि चतुर योजना आखली.
Shahaji Raje’s Brilliant Dam Strategy in 1624
esakal
पहाटे शत्रू गाढ झोपेत असताना शहाजीराजांच्या माणसांनी बंधारा फोडला.
Shahaji Raje’s Brilliant Dam Strategy in 1624
esakal
पाण्याचा प्रचंड लोंढा छावणीत शिरल्याने शत्रूसैन्याची दाणादाण उडाली.
Shahaji Raje’s Brilliant Dam Strategy in 1624
esakal
चहूबाजूंनी हल्ला करत शहाजीराजांनी मुघल व आदिलशाहीच्या संयुक्त सैन्याचा पराभव केला, जरी या लढाईत शरीफजीराजे वीरमरण पावले.