'सोलापूर' हे नाव कसं पडलं? त्याचा अनोखा इतिहास काय आहे?

Monika Shinde

सोलापूर

सोलापूर हे महाराष्ट्र- कर्नाटकच्या सीमा लगत असलेलं मुख्य जिल्हा आहे.

नाव कसे पडले

सोलापूर जिल्ह्याचे 'सोलापूर' हे नाव कसे पडले? काय आहे अनोखा इतिहास माहिती आहे का?

सोळागाव

सोळागावांनी मिळून बनलेल हे सोलापूर शहर असे ओळख आहे.

सोलापूरचे प्राचीन नाव

सोलापूर शहराचा उल्लेख प्राचीन लेखांमध्ये "सोन्नलगी" आणि "सोन्नलगे" असा आढळतो.

ऐतिहासिक वारसा

सोलापूर शहराला भव्य ऐतिहासिक वारसा लाभला आहे. इथे भुईकोट किल्ला आणि सिद्धेश्वर मंदिर यांसारखी ऐतिहासिक वास्तू आहेत.

सोलापूर आंदोलन

सोलापूरला स्वतंत्र भारताच्या लढ्यामध्ये योगदान देणाऱ्या शहरांपैकी एक मानले जाते. इथे १९४२ च्या "भारत छोडो आंदोलन" मध्ये मोठा सहभाग होता.

सोलापूरचा इतिहास

सोलापूरचा इतिहास आणि त्याचे सांस्कृतिक, धार्मिक, आणि औद्योगिक महत्त्व एक सुंदर मिश्रण आहे. जे या शहराला विशेष बनवते.

सोलापूर शहर प्रसिद्ध

सोलापूरी चादरी आणि सोलापूरी चप्पल या प्रचलित उत्पादांमुळे हे शहर प्रसिद्ध आहे. तसेच, सोलापूरमध्ये कापड उद्योग आणि कृषि व्यापारास देखील महत्त्व आहे.

लग्नापूर्वी नवरदेवाने जाणून घ्यावेत असे 5 महत्त्वाचे अधिकार

येथे क्लिक करा