Sandip Kapde
वडगावच्या युद्धात मराठ्यांनी इंग्रजांना चकवून रणनीतीने मोठा विजय मिळवला होता.
Marathas’ Victory at Wadgaon
esakal
३० डिसेंबर १७७८ च्या रात्री खंडाळ्याजवळ मराठ्यांनी इंग्रजांवर अचानक हल्ला चढवला.
Marathas’ Victory at Wadgaon
esakal
इंग्रजी फौज सावध झाली आणि त्यांनी तत्काळ हल्ल्याला प्रतिकार केला.
Marathas’ Victory at Wadgaon
esakal
मराठ्यांनी रणनीतीनुसार थोड्याच वेळात माघार घेत इंग्रजांना गोंधळात टाकले.
Marathas’ Victory at Wadgaon
esakal
या हल्ल्यातून मराठ्यांनी इंग्रजांना आपल्या ताकदीची पहिली जाणीव करून दिली.
Marathas’ Victory at Wadgaon
esakal
इंग्रजांनी खंडाळा सोडून पुढे कार्ल्याकडे कूच करत तळ ठोकला.
Marathas’ Victory at Wadgaon
esakal
कार्ला हे ठिकाण लोहगड आणि विसापूर किल्ल्यांच्या मार्गावर महत्त्वाचे होते.
Marathas’ Victory at Wadgaon
esakal
महादजी शिंदे यांनी आपल्या सरदारांना डोंगरावरून हल्ला करण्याचे आदेश दिले.Marathas’ Victory at Wadgaon
Marathas’ Victory at Wadgaon
esakal
लोहगड, विसापूर आणि टेकड्यांवरून एकाच वेळी तोफांचा प्रचंड मारा झाला.
Marathas’ Victory at Wadgaon
esakal
मराठ्यांच्या अचूक हल्ल्यामुळे इंग्रजांचे मोठे नुकसान झाले.
Marathas’ Victory at Wadgaon
esakal
इंग्रजांचा प्रमुख अधिकारी कॅप्टन जेम्स स्टुअर्ट या संघर्षात मारला गेला.
Marathas’ Victory at Wadgaon
esakal
कर्नल के जखमी झाला आणि आजारी कर्नल ईगर्टनला मुंबईला पाठवण्यात आले.
Marathas’ Victory at Wadgaon
esakal
रघुनाथराव आणि त्यांच्या मुत्सद्द्यांच्या आश्वासनांवर इंग्रज फसले.
Marathas’ Victory at Wadgaon
esakal
मराठ्यांनी अन्न, पाणी आणि चाऱ्याचा पुरवठा रोखून इंग्रजांना संकटात टाकले.
Marathas’ Victory at Wadgaon
esakal
महादजी शिंदे आणि नाना फडणीस यांच्या रणनीतीत आपण अडकलो आहोत हे इंग्रजांना उशिरा कळले.
Marathas’ Victory at Wadgaon
esakal
Origin of ‘Shabash’ Explained
esakal