Vinod Dengale
मुंग्यांना अचानक पंख फुटत नाहीत, तर त्यांच्या जीवनचक्रातील एका विशिष्ट टप्प्यावर काही मुंग्यांना पंख येतात.
How Do Ants Give Birth
eSakal
खरं तर सर्वच मुंग्यांना पंख नसतात; फक्त नर आणि नवीन राणी मुंग्यांनाच जन्मापासून पंख असतात.
How Do Ants Give Birth
eSakal
पावसाळ्यात हवा थंड आणि दमट होते, त्यामुळे मुंग्यांना उडण्यासाठी योग्य वातावरण मिळतं.
How Do Ants Give Birth
eSakal
याच काळात हजारो पंखधार नर आणि राणी मुंग्या वारुळाबाहेर पडतात आणि हवेतच एकमेकांशी प्रजनन करतात; याला 'विवाह उड्डाण' म्हणतात.
How Do Ants Give Birth
eSakal
प्रजननानंतर नर मुंग्या मरतात, तर राणी मुंगी आपले पंख गाळून नवीन वारूळ तयार करते.
How Do Ants Give Birth
esakal
राणी मुंगी वारुळात अंडी घालते. या अंड्यांमधून आधी अळ्या आणि नंतर कोष तयार होतात. त्यातून नवीन मुंग्या बाहेर येतात.
How Do Ants Give Birth
eSakal
पावसाळ्यात जमीन मऊ असल्यामुळे नवीन वारूळ तयार करणं सोपं होतं; म्हणूनच या काळात पंख असलेल्या मुंग्या मोठ्या संख्येने दिसतात.
How Do Ants Give Birth
eSakal
Official name of FC Road Pune
eSakal