खेकड्यांच्या पिल्लांचा जन्म कसा होतो? एका वेळी किती अंडी घालते मादी?

Apurva Kulkarni

खेकडा

खेकडा हा पिल्लांना जन्म देत नाही तर मादी खेकडा हजारो ते लाखो अंडी घालते.

CRAB FACTS

|

esakal

अंडी

ती तिच्या पोटाखील सुरक्षितपणे अंडी ठेवते.

BABY CRABS

|

esakal

काळजी

जोपर्यंत अळ्या किंवा लहान खेकड्यांची पिल्लं बाहेर पडत नाही तोपर्यंत ती त्यांची काळजी घेते.

CRAB EGGS,

|

esakal

मिलन

जेव्हा नर आणि मादी खेकड्यांची मिलनाची वेळ येते तेव्हा मादी खेकड्याचे कवच गळून पडते.

CRAB REPRODUCTION

|

esakal

अंडी फलित करते

मादी खेडका नरकडून मिळालेले शुक्राणू शरीरात साठवून ठेवते. तसंच योग्य वेळ आल्यानंतर ती लाखो अंडी फलित करते.

FEMALE CRAB

|

esakal

पोटाखाली सुरक्षित

मादी अंडी पाण्यात मोकळी न सोडता ती पोटाखाली सुरक्षितपणे ठेवते. त्याला बेरीड क्रॅब असंही म्हटल जातं.

CRAB LIFE CYCLE

|

esakal

समुद्री खेडके

अंडी पक्व झाली की समुद्री खेडके समुद्रात जाऊन पोटाखालची अंडी झटकून पाण्यात सोडतात. सुरुवातीला पिल्लू खेकडे हे अळ्यांसारखे दिसतात.

SEA CRABS

|

esakal

गोड्या पाण्यातील खेडके

गोड्या पाण्यातील खेकडे अळ्यांसारखे नाहीतर थेट अंड्यातून लहान खेकड्यांसारखीच दिसणारे पिल्ले असतात.

FRESHWATER CRABS

|

esakal

मांजर स्वत:च्याच पिल्लांना का मारते? कारण वाचून थक्क व्हाल!

CAT FACTS,

|

esakal

हे ही पहा...