Apurva Kulkarni
मांजर नाहीतर बोका असुरक्षितेच्या भावनेने किंवा स्वत:ची ऊर्जा टिकवण्यासाठी पिल्लांना मारते.
MOTHER CAT
esakal
एखादे पिल्लू जर जन्मत: खूप कमकुवत असेल तर इतर पिल्लांना संसर्ग होऊ नये म्हणून मांजर मारण्याचा निर्णय घेते.
NEWBORN KITTENS
esakal
इतर प्राण्याचा धोका जाणवल्यास तणावाखाली मांजर पिल्लांना मारून टाकते.
CAT BEHAVIOUR
esakal
जर मानवी स्पर्श पिल्लांना सतत झाला तर मांजर ते पिल्लू स्वत:ची नसल्याचे समजून पिल्लांवर हल्ला करते.
KITTEN CARE,
esakal
गरोदरपणात किंवा प्रसूतीनंतर पोषण आणि अन्न न मिळाल्यास मांजरी ऊर्जा टिकवण्यासाठी पिल्लांना मारते
ANIMAL FACTS
esakal
कधी कधी मांजरीची तब्येत बिघडली तर ती पिल्लांना दूध पाजत नाही किंवा त्यांच्यापासून दूर राहते. त्यामुळे पिल्लांचा जीव धोक्यात येऊ शकतो.
CAT PARENTING
esakal
परंतु शक्यतो नर मांजर म्हणजेच बोका पिल्लांना मारतो. स्पर्धा कमी करण्यासाठी किंवा मादीला पुन्हा समागमासाठी बोका हल्ला करतो.
MALE CAT
esakal
Aloe Vera Benefits
esakal