Varsha Balhe
मासा हा पाण्यात राहणारा प्राणी आहे. पण तो पाण्यात झोपू शकतो का, असा प्रश्न अनेकांना पडतो.
HOW DO FISH SLEEP IN WATER
esakal
माशांना पापण्या नसतात. त्यामुळे ते झोपले तरी त्यांचे डोळे बंद होत नाहीत.
HOW DO FISH SLEEP IN WATER
esakal
झोपताना मासे आपली हालचाल कमी करतात. काही मासे तर पाण्यात एका जागी शांतपणे राहतात.
HOW DO FISH SLEEP IN WATER
esakal
काही मासे झोपण्यासाठी तळाशी, चिखलात किंवा खडकांच्या आड सुरक्षित जागा शोधतात. तिथे ते काही वेळ शांत राहतात.
HOW DO FISH SLEEP IN WATER
esakal
पोपट माशाची झोप मात्र थोडी वेगळी असते. हा मासा रात्री स्वतःभोवती चिकट पदार्थाचं आवरण तयार करतो.
HOW DO FISH SLEEP IN WATER
esakal
सगळेच मासे एका जागी थांबून झोपत नाहीत. काही माशांच्या विश्रांतीची पद्धत वेगळी असते आणि ते हालचाल करत राहू शकतात.
HOW DO FISH SLEEP IN WATER
esakal
मासे माणसांसारखे डोळे बंद करून गाढ झोपत नाहीत. ते पाण्यातच हालचाल कमी करून आपापल्या पद्धतीने विश्रांती घेतात.
HOW DO FISH SLEEP IN WATER
esakal
PEACOCK VS PEAHEN DIFFERENCE
esakal