Aarti Badade
मेंदूतील गाठीची (ब्रेन ट्यूमर) सुरुवातीची लक्षणे अत्यंत सूक्ष्म असू शकतात, ज्याकडे अनेक लोक मानसिक ताण किंवा वाढते वय म्हणून दुर्लक्ष करतात.
Brain Tumor Early Symptoms and Risks
Sakal
मेंदूच्या पुढील भागात गाठ असल्यास व्यक्ती अचानक आक्रमक, एकलकोंडी किंवा भावनिकदृष्ट्या अस्थिर होऊ शकते.
Brain Tumor Early Symptoms and Risks
Sakal
वारंवार धूसर किंवा दुहेरी दिसणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे हे मेंदूच्या दृष्टीमार्गांवर पडणाऱ्या गाठीच्या दाबाचे संकेत असू शकतात.
Brain Tumor Early Symptoms and Risks
Sakal
अपस्माराचा कोणताही पूर्वइतिहास नसताना एखाद्या प्रौढ व्यक्तीला अचानक झटके आल्यास ते मेंदूतील गाठीचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.
Brain Tumor Early Symptoms and Risks
Sakal
अचानक वाढता विसराळूपणा, योग्य शब्द शोधण्यात अडचण येणे आणि बोलण्यात गोंधळ निर्माण होणे ही देखील ट्यूमरची लक्षणे असू शकतात.
Brain Tumor Early Symptoms and Risks
Sakal
मेंदूच्या विविध भागांनुसार लक्षणे बदलतात; कानांच्या जवळील गाठीमुळे स्मरणशक्तीवर, तर लघुमस्तिष्का जवळील गाठीमुळे शरीराच्या संतुलनावर परिणाम होतो.
Brain Tumor Early Symptoms and Risks
Sakal
लहान मुलांमध्ये सतत उलट्या होणे, डोकेदुखी, अचानक चिडचिड वाढणे किंवा शैक्षणिक कामगिरी खालावणे ही मेंदूतील गाठीची धोक्याची लक्षणे आहेत.
Brain Tumor Early Symptoms and Risks
Sakal
एमआरआय (MRI) आणि सीटी स्कॅन (CT Scan) यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानामुळे वेळेत निदान होऊन रुग्णाचा जीव वाचवणे शक्य होते.
Brain Tumor Early Symptoms and Risks
Sakal
मेंदूतील सर्वच गाठी कॅन्सरच्या नसतात, अनेक गाठी या सौम्य (Benign) असतात ज्या शस्त्रक्रिया किंवा रेडिएशनने पूर्णपणे बऱ्या होऊ शकतात.
Brain Tumor Early Symptoms and Risks
Sakal
Naturally Pink Lip Mask Benefits
Sakal