Anuradha Vipat
जिनिलीया देशमुख कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
जिनिलीया तिच्या कुटुंबासोबत रॉयल आयुष्य जगते.
जिनिलीयाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.
रिपोर्टनुसार, जिनिलीयाच्या संपत्तीचा आकडा तब्बल 6 मिलियन डॉलर आहे.
जिनिलीया व्यवसाय, सिनेमे, ब्रँड प्रमोशन अन्य मार्गांनी कोट्यवधींची कमाई करते.
जिनिलीया आणि रितेश यांचं स्वतःचं प्रॉडक्श हाऊस देखील आहे.
जिनिलीया हिच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या गाड्या आहेत.