विमान हवेत कसं उडतं अन् का पडत नाही?

Sandip Kapde

घटना

दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट AI887 ला टेकऑफनंतर तात्काळ इंजिन बिघाडामुळे आपत्कालीन लँडिंग करावी लागली.

How does an airplane fly in the air

|

esakal

सुरक्षा

दोन इंजिनांपैकी एक बंद पडले तरी विमान सुरक्षितपणे उडू आणि लँड होऊ शकते, हे या घटनेतून स्पष्ट झाले.

How does an airplane fly in the air

|

esakal

रचना

विमानाचे इंजिन हे एकाच भागाचे नसून शेकडो घटक एकत्र काम करून त्याला शक्ती देतात.

How does an airplane fly in the air

|

esakal

थ्रस्ट

जेट इंजिन मागच्या दिशेने गरम वायू सोडते आणि त्यामुळे विमानाला पुढे ढकलणारा थ्रस्ट निर्माण होतो.

How does an airplane fly in the air

|

esakal

वेग

रनवेवर वेग वाढत गेल्याने विमानाच्या पंखांवरून हवा वेगाने वाहू लागते.

How does an airplane fly in the air

|

esakal

दाब

पंखांच्या खालच्या बाजूला जास्त दाब निर्माण होतो आणि वरच्या बाजूला कमी दाब राहतो.

How does an airplane fly in the air

|

esakal

लिफ्ट

या दाबातील फरकामुळे लिफ्ट तयार होते आणि विमान हवेत उचलले जाते.

How does an airplane fly in the air

|

esakal

नासा

नासाच्या अहवालानुसार, इंजिनमधील फॅन मोठ्या प्रमाणात हवा आत खेचतो.

How does an airplane fly in the air

|

esakal

कंप्रेसर

कंप्रेसर हवा दाबून तिचे तापमान आणि ऊर्जा वाढवण्याचे काम करतो.

How does an airplane fly in the air

|

esakal

ज्वलन

कम्बस्टरमध्ये हवा आणि जेट इंधन मिसळून चिंगारी दिली जाते, ज्यामुळे तीव्र ज्वलन होते.

How does an airplane fly in the air

|

esakal

ऊर्जा

या ज्वलनातून निर्माण झालेली गरम वायू प्रचंड ऊर्जा तयार करते.

How does an airplane fly in the air

|

esakal

न्यूटन

न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार प्रत्येक क्रियेला समान व विरुद्ध प्रतिक्रिया मिळते, हाच सिद्धांत इंजिनमध्ये वापरला जातो.

How does an airplane fly in the air

|

esakal

टर्बाइन

उष्ण वायू टर्बाइन फिरवतात आणि त्यामुळे इंजिनमधील इतर घटकांना शक्ती मिळते.

How does an airplane fly in the air

|

esakal

नोझल

नोझलमधून बाहेर पडणारी हवा विमानाला अधिक वेग देण्याचे काम करते.

How does an airplane fly in the air

|

esakal

स्थैर्य

विमान सतत वेगात असल्याने पंख खाली हवा ढकलत राहतात आणि त्यामुळे ते हवेत पडत नाही.

How does an airplane fly in the air

|

esakal

फ्री'मध्ये विमान प्रवास करायचाय? या 5 टिप्स फॉलो करा

flight booking

|

esakal

येथे क्लिक करा