संतोष कानडे
एक रुपयासुद्धा न देता जर तुम्हाला विमानाने प्रवास करायचा असेल तर खालील टिप्स फॉलो करा
खर्च करताना ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड वापरा आणि रिवॉर्ड पॉईंट्स जमा करत राहा.
एअरलाईन्सच्या 'फ्रीक्वेंट फ्लायर' प्रोग्राममध्ये नोंदणी करून ठेवा. त्यातून मोफत 'माईल्स' मिळवत राहा.
जेव्हा एखादी फ्लाईट ओव्हरबुक झाली असेल तेव्हा स्वतःहून सीट सोडा. एअरलाईन तुम्हाला मोफत व्हाऊचर देऊ करेल.
जेव्हा तुम्ही नवीन क्रेडिट कार्ड घेता तेव्हा मिळणारे वेलकम बोनस पॉईंट्स हे विमान प्रवासासाठी खर्च करा.
एअरलाईन्सकडून सोशल मीडियामध्ये काही स्पर्धा आणि गिव्हअवे असतात, त्यात सहभाग घ्या.
आता तिकीट फ्री मिळण्याची शक्यता आहे. जमा झालेले रिवॉर्ड पॉइंट्स 'ऑफ-सीझन'मध्ये वापरा.यामुळे तिकीट पूर्णपणे फ्री मिळेल.
काही बँकांच्या डेबिट कार्डवर 'एअरपोर्ट लाउंज एक्सेस' मिळतात. शिवाय पॉइंट्सही मिळतात. त्याचा फायदा घ्या.