Aarti Badade
गरुड सहसा दीर्घकाळ एकाच जोडीदारासोबत राहतात आणि जोडीदार निवडताना मादीची भूमिका महत्त्वाची असते.
eagle partner
Sakal
मादी गरुड नराच्या उड्डाणातील चपळता आणि हवेत कसरती करण्याची क्षमता पाहते.
eagle partner
Sakal
मादी हवेतून फांदी खाली सोडते आणि नराला ती जमिनीवर पडण्यापूर्वी पंजाने झेलावी लागते.
eagle partner
Sakal
नर प्रत्येक वेळी फांदी अचूकपणे झेलतो का, यावरून त्याची ताकद, एकाग्रता आणि कौशल्य तपासले जाते.
eagle partner
Sakal
काही गरुडांच्या प्रणयक्रीडेत नर-मादी पंजे लॉक करून हवेत खाली झेप घेतात आणि नंतर पुन्हा उड्डाण करतात.
eagle partner
Sakal
नर आणि मादी मिळून उंच ठिकाणी घरटे बांधत पिल्लांच्या संगोपनासाठी सहकार्य करतात.
eagle partner
Sakal
या वर्तनातून ताकद, कौशल्य आणि सहकार्याला गरुडांच्या जोडीच्या जीवनात महत्त्व असल्याचे दिसून येते.
eagle partner
Sakal
High Cholesterol diet
Sakal