गोविंदा कसे कमावतो कोट्यवधी रुपये?

Anuradha Vipat

अभिनय

बॉलिवूड अभिनेता गोविंदा त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. 

विनोदी भूमिका

एकेकाळी आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या गोविंदाकडे आता चित्रपट नाहीत.

वर्षाकाठी

गोविंदा स्क्रीनवर दिसत नसला तरी तो वर्षाकाठी कोट्यवधी रुपये कमावतो. 

संपत्ती

गोविंदाची एकूण संपत्ती १५१ कोटींहून जास्त आहे.

रिॲलिटी शो

गोविंदा रिॲलिटी शोमध्ये दिसतो परंतु त्याची मुख्य कमाई ब्रँड एंडोर्समेंट आणि रिअल इस्टेटमधून येते.

महागड्या कार

गोविंदाकडे मर्सिडीज बेंझसारख्या महागड्या कारही आहेत.

दरवर्षी

गोविंदा दरवर्षी १६ कोटींहून अधिक कमावतो

बंगला

गोविंदाचा अमेरिकेतही बंगला आहे. त्या बंगल्याचं तो महिन्याकाठी लाखो रुपये भाडं घेतो.

अभिनेत्री श्वेता शिंदे घरी पडला दरोडा