मातीच्या भांड्यातील पाणी थंड कसं ठेवाल?

पुजा बोनकिले

मातीचे भांडे

जेव्हाही तुम्ही मातीचे भांडे खरेदी करता तेव्हा सर्वात आधी ते साध्या पाण्याने धुवा.

How does a clay pot keep water cool naturally? | Sakal

भांडे धुता

पण, लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही भांडे धुता तेव्हा त्यात हात अजिबात घालू नका.

How does a clay pot keep water cool naturally? | Sakal

भांड्यात हात

कारण भांड्यात हात घातल्यानंतर ते पाणी अजिबात थंड होणार नाही.

How does a clay pot keep water cool naturally? | Sakal

कापडाने झाकून ठेवा

मातीचे भांडे पूर्णपणे धुतल्यानंतर, ते पूर्ण पाण्याने भरा आणि कापडाने झाकून एक रात्र तसेच ठेवा.

How does a clay pot keep water cool naturally? | Sakal

पाणी

दुसऱ्या दिवशी ते पाणी काढून टाका.

How does a clay pot keep water cool naturally? | Sakal

मीठ

पुन्हा एकदा मीठ घालून भांडे चांगले धुवा.

How does a clay pot keep water cool naturally? | Sakal

गोड आणि थंड

असे केल्याने माठातील पाणी गोड आणि थंड राहते.

How does a clay pot keep water cool naturally? | Sakal

रात्रीच्या जेवणात बनवा, पौष्टिक पालक राइस, नोट करा रेसिपी

Spinach Rice Recipe | Sakal
आणखी वाचा