Shubham Banubakode
आपण वस्तू खरेदी करताना सर्वप्रथम एक्सपायरी डेट पाहतो. पण ही तारीख कंपन्या मनाने ठरवत नाहीत, तर अनेक वैज्ञानिक चाचण्यांनंतर निश्चित केली जाते.
How Is Expiry Date Decided for Medicines and Food Products
esakal
औषधं किंवा अन्नपदार्थांवर एक्सपायरी डेट छापलेली असते. पण ही तारीख कशी ठरवली जाते, तुम्हाला माहितीये का?
How Is Expiry Date Decided for Medicines and Food Products
esakal
औषध किती काळ प्रभावी राहते, वेगवेगळ्या तापमानात त्याची गुणवत्ता टिकते का, यासाठी 'स्टेबिलिटी टेस्ट' केली जाते. त्यानंतरच एक्सपायरी डेट निश्चित होते.
How Is Expiry Date Decided for Medicines and Food Products
esakal
शास्त्रज्ञ औषधातील सक्रिय घटकांची क्षमता तपासतात. ठराविक कालावधीनंतर औषध निष्प्रभ किंवा शरीरासाठी हानिकारक ठरणार नाही ना, याचीही खात्री केली जाते.
How Is Expiry Date Decided for Medicines and Food Products
esakal
'Best Before' म्हणजे त्या तारखेपर्यंत चव, सुगंध आणि गुणवत्ता सर्वोत्तम असते. तर 'Use By' ही एक्सपायरी डेट मानली जाते.
How Is Expiry Date Decided for Medicines and Food Products
esakal
कंपन्या 'रिअल टाइम टेस्टिंग' आणि 'ॲक्सेलरेटेड टेस्टिंग' या दोन पद्धती वापरतात. जास्त उष्णता आणि आर्द्रतेत उत्पादन ठेवून ते किती दिवस सुरक्षित राहील,हाअंदाज घेतला जातो.
How Is Expiry Date Decided for Medicines and Food Products
esakal
अन्नपदार्थांमध्ये बॅक्टेरिया किंवा बुरशी वाढते का, याची मायक्रोबायोलॉजिकल चाचणी केली जाते. त्याचबरोबर रंग, वास, चव आणि पोत यांचाही बारकाईने अभ्यास केला जातो.
How Is Expiry Date Decided for Medicines and Food Products
esakal
पॅकेटवर छापलेली एक्सपायरी डेट हा केवळ अंदाज नसतो. गुणवत्ता तपासणीनंतरच ती निश्चित केली जाते.
How Is Expiry Date Decided for Medicines and Food Products
esakal
viral fever
esakal