फ्रिज भिंतीपासून किती अंतरावर असावा?

पुजा बोनकिले

महत्वाची वस्तू

आजकाल फ्रिज सगळयाच घरांमधील महत्वाची वस्तू बनली आहे.

Fridge

|

Sakal

फ्रिज

अनेक लोक किचनमध्येच फ्रिज ठेवतात .

भिंतीजवळ ठेवतात

काही घरांमध्ये फ्रिज अगदी भिंतीजवळ ठेवतात. पण काळजी घेणे गरजेच आहे.

किती अंतर असावे?

तज्ज्ञांच्या मते फ्रिज भिंतीपासून ६ते १० इंच अंतरावर असावा.

थंड

कारण फ्रिज थंड होण्यास वेळ लागतो.

गरम हवा

फ्रिंजमधील गरम हवा बाहेर पडण्यास मोकळी जागा असणे आवश्यक आहे.

काळजी

फ्रिज अगदी भिंतीजवळ असेल तर खराब होऊ शकतो.

हार्ट ब्लॉकेज कमी करणारे 5 पौष्टिक पदार्थ

heart attack | sakal
आणखी वाचा