तुम्ही झोपताना मोबाईल किती दूर ठेवावा?

Monika Shinde

जवळ ठेवून झोपणे

मोबाईल जवळ ठेवून झोपणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो

उलट दिशेने मोबाईल ठेवणे

झोपताना, मोबाईल तुमच्या शरीरापासून 1-2 फूट दूर ठेवावा. तसेच, तुम्ही ज्या दिशेने झोपता, त्याच्या उलट दिशेने मोबाईल ठेवणे चांगले.

एअरप्लेन मोडवर ठेवा

तुम्ही मोबाईल टेबलवर ठेवू शकता, पण जर तुम्ही बेडवर ठेवत असाल, तर एअरप्लेन मोडवर ठेवा.

पुरेशी झोप न मिळणे

मोबाईल जवळ ठेवल्याने ताण वाढू शकतो, तसेच पुरेशी झोप मिळणे देखील कठीण होऊ शकते.

मायग्रेनसारख्या समस्या

जर तुम्ही मोबाईल उशी जवळ ठेवत असाल, तर ते नियमितपणे केल्याने मायग्रेनसारख्या समस्या होऊ शकतात.

भारतात पाकिस्तानचा ध्वज फडकवला तर काय शिक्षा होईल?

येथे क्लिक करा