'पीरियड्स' मध्ये सुद्धा नागा साध्वींना असते 'हे' करण्याची मुभा

सकाळ डिजिटल टीम

प्रयागराज महाकुंभ

प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरू आहे. पुरुष नागा साधु प्रमाणे महिला नागा साध्वी असतात.

Female Naga Sadhu | Sakal

आकर्षण

शाही स्नानाच्या वेळी नागा साधु खास आकर्षण असतात.

Female Naga Sadhu | Sakal

शाही स्नान

आधी पुरुष नागा साधु स्नान करतात त्यानंतर महिला नागा साध्वी स्नान करतात.

Female Naga Sadhu | Sakal

पीरियड्स

महाकुंभ दरम्यान जर महिला नागा साध्वी यांना मासिक धर्म (पीरियड्स) आले तर त्या शाही स्नानात सहभागी होत नाही. त्या वेगळ्या पद्धतीने स्नान करतात.

Female Naga Sadhu | Sakal

गंगाजल

महिला नागा साध्वी गंगाजलाला हातात घेऊन शरीरावर पाणी शिंपडतात. हेच त्यांचे स्नान असते.

Female Naga Sadhu | Sakal

गृहस्थ जीवन

गृहस्थ जीवनात पीरियड्सच्या काळात पवित्र नद्या स्पर्श करणे मनाई आहे, पण महिला नागा साधूंना यासाठी विशेष सूट आहे.

Female Naga Sadhu | Sakal

स्नान

पीरियड्सच्या काळात महिला नागा साधु तटावर स्नान न करता त्याच्या शिविरात राहून गंगाजल शिंपडून स्नान करतात.

Female Naga Sadhu | Sakal

Mahakumbh: नागा साधू काय खातात? जाणून घ्या त्यांचे कोडवर्ड

Naga Sadhus At Mahakumbh Mela | sakal
येथे क्लिक करा.