Anushka Tapshalkar
१३ जानेवारीपासून प्रयागराज इथे महाकुंभ मेळा सुरु आहे. देश-विदेशातून करोडो भाविक इथे येतात पण मुख्य आकर्षण इथले येणारे नागा साधु आणि हटयोगी बनतात.
नागा साधू खूप कठोर आणि साधे जीवन जगतात. ते सर्व अध्यात्मिक नियम पाळतात आणि त्यांचा आहारही साधा पण निसर्गाशी जोडलेला असतो. डॉ धनंजय चोप्रा ('भारत में कुंभ' पुस्तकाचे लेखक) यांच्या मुलाखतीनुसार, नागा साधूंनी त्यांच्या खाद्यपदार्थांसाठी विशेष कोड शब्द बनवले आहेत, जे त्यांच्या गूढ जीवनशैलीचे प्रतीक आहेत.
नागा साधू पोळीला "भस्मी" म्हणतात, जे शुद्धता आणि जीवनाच्या तात्पुरत्या स्वरूपाचे प्रतीक आहे.
नागा साधू पोळीला "रोटीराम" म्हणतात, आणि हा त्यांच्या पौष्टिक आहाराचा मुख्य भाग आहे.
नागा साधू तुपाला "पाणी" म्हणतात, जे पोषण आणि चैतन्य दर्शवते.
नागा साधू हिरव्या मिरचीला "लंकाराम" म्हणतात, कारण मिरची तीव्रता आणि उष्ण ऊर्जा दर्शवते.
नागा साधू याला "लड्डूराम" म्हणतात आणि ते त्यांच्या साध्या जेवणाला अजून चविष्ट बनवण्यासाठी याचा वापर करतात.
नागा साधू मीठाला "रामरस" म्हणतात, कारण ते याला प्रभू रामाच्या पवित्रतेशी जोडतात.
वरण साधा पण प्रथिनांचा महत्त्वाचा स्रोत आहे, त्यामुळे नागा साधू याला "पानियाराम" म्हणतात.
लसणात मातीचे आणि औषधी गुणधर्म असतात, म्हणून नागा साधू याला "पाताल लांग" म्हणतात.