समुद्रात नेटवर्क नसतानाही कोळी बांधव कसे संपर्कात राहतात?

Shubham Banubakode

संपर्कात कसे राहतात?

कोळी बांधव मासेमारीसाठी समुद्रात जातात, पण दूर समुद्रात गेल्यानंतरही ते संपर्कात कसे राहतात? तुम्हाला माहिती आहे का?

How Fishermen Stay Connected at Sea Without Network

|

Esakal

ISRO ची मदत

समुद्रात मोबाईल नेटवर्क नसतानादेखील मासेमारी करणारे कोळी बांधव ISRO मुळे संपर्कात राहतात.

How Fishermen Stay Connected at Sea Without Network

|

Esakal

 नभमित्र अॅप

२० मीटर लांबीपर्यंतच्या बोटींमध्ये एक ट्रान्सपॉन्डर बसवला असतो. जो नभमित्र अॅपशी जोडलेला असतो.

How Fishermen Stay Connected at Sea Without Network

|

Esakal

संपर्कात राहण्यास मदत

नक्षमित्र प्रणालीमुळे मासेमारी करणारे कोळी नियंत्रण केंद्रांच्या संपर्कात राहतात.

How Fishermen Stay Connected at Sea Without Network

|

Esakal

प्रवास मार्गही समजतो

मराठीत अपलब्ध असणाऱ्या या अॅप द्वारे बोटीचे जीपीएस लोकेशन आणि प्रवास मार्गदेखील पाहता येतो.

How Fishermen Stay Connected at Sea Without Network

|

Esakal

मदतही मागवता येते

या अॅपवर एसओएस फिचर असल्यामुळे बोट वादळात अडकल्यास किंवा कुठल्याही आपत्तीत असल्यास सिग्नल देऊन मदद मागवली जाऊ शकते.

How Fishermen Stay Connected at Sea Without Network

|

Esakal

नभमित्रांची मदत

इतकच नाही तर चुकून सीमा ओलांडून जाणाऱ्या बोटींनादेखील हा नभमित्र त्वरीत सतर्कतेचा इशारा देतो.

How Fishermen Stay Connected at Sea Without Network

|

Esakal

माहितीचा स्त्रोत

ही प्रणाली नेमकी कशी वापरली जाते, हे वरील क्यूआर कोड स्कॅन करून जाणून घेऊ शकता. ( फोटो आणि माहिती स्त्रोत - PIB mumbai )

How Fishermen Stay Connected at Sea Without Network

|

Esakal

शिवरायांचा असा किल्ला जिथे फोन अन् कॅमेरा नेण्यावर आहे बंदी

Shivaji maharaj

|

esakal

हेही वाचा -