Shubham Banubakode
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आजही त्यांच्या इतिहासाची साक्ष देत आहेत.
Purandar Fort Facts
esakal
पण शिवरायांचा असा एक किल्ला आहे, जिथे फोन आणि कॅमेरा नेण्यावर बंदी आहे.
Purandar Fort Facts
esakal
हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. हा किल्ला म्हणजे आपल्या सगळ्यांना परिचित असलेला पुरंदर किल्ला आहे.
Purandar Fort Facts
esakal
हाच तो किल्ला आहे, जिथे पुरंदरचा तह झाला होता. महाराजांनी २३ किल्ले औरंगजेबाला दिले होते.Purandar Fort Facts
Purandar Fort Facts
esakal
याच किल्यावर आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचाही जन्म झाला होता. इथे त्यांच्या नावाने एक सभागृह देखील आहे.
Purandar Fort Facts
esakal
या किल्ल्यावर भारतीय सैन्याचं ट्रेनिंग सेंटर आहेत. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात सैन्याचं जवान दिसतात.
Purandar Fort Facts
esakal
या कारणामुळे मुख्य किल्ल्याच्यावरच्या बाजुला फोन किंवा कॅमेरा नेण्यावर बंदी आहे.
Purandar Fort Facts
esakal
हा किल्ला स्वच्छ असून इथे मन प्रसन्न करणारी शांतता आहे.
Purandar Fort Facts
esakal
Shivaji Maharaj
esakal