Vinod Dengale
गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक धरणांत पाणीसाठा वाढला आहे.
Rain in maharashtra
eSakal
अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातही मुसळधार पावसाने पाणीसाठा वाढला आहे.
Bhandradara
esakal
मागच्या 24 तासांत भंडारदरा धरणाच्या परिसरात तब्बल 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
Heavy Rain
esakal
घाटमाथ्यावरील घाटघर आणि रतनवाडी भागात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पुर आला.
Ratangadh
esakal
कालच्या पावसानंतर 7 जुलै रोजी सकाळी धरण 41 टक्के (4532 दलघफू म्हणजेच 4.5 टीएमसी) इतके भरले आहे.
Today Bhandaradara Update
esakal
पावसाचा जोर कायम राहिल्यास मंगळवारी संध्याकाळपर्यंत धरण निम्मे भरले जाईल असे सांगितले जात आहे.
Bhandardara Level
esakal
दरम्यान निलवंडे धरणात धरणात काल सायंकाळी 1.6 टीएमसी म्हणजेच 20टक्के पाणीसाठा झाला होता. मात्र आज या धरणात पाण्याची आवक वाढणार आहे.
Nilvande Dam
esakal
भंडारदरा भागात मुसळधार पाऊस पडल्याने कळसूबाई शिखर, सांदन व्हॅली, रतनवाडी आणि या भागातील गडकिल्ल्यांवर पर्यटकांना जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली
Tourist Restriction
esakal
Pune Dam Water Storage
esakal