पुण्यात कोणत्या धरणात किती पाणीसाठा? खडकवासला किती भरलं?

Apurva Kulkarni

पुणे

पुण्याच्या धरणांतील पाण्यासाठीत लक्षणीय वाढ झाल्याचं पहायला मिळतय.

Pune Dam Water Storage

|

esakal

पाणी

२४ तासामध्ये दोन महिने पुरेल इतकं पाणी वाढलं आहे.

Pune Dam Water Storage

|

esakal

पाणीसाठा

पुण्याच्या धरणांमध्ये सध्या १०.६८ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

Pune Dam Water Storage

|

esakal

धरणात किती पाणी?

तर पुण्याच्या धरणातील पाणीसाठा ३६.६३ टक्के इतका आहे.

Pune Dam Water Storage

|

esakal

खडकवासला

पुण्याच्या खडकवासला धरणात सध्या ६३ टक्के इतका पाणीसाठा आहे. म्हणजे सध्या 1.24 TMC इतकं पाणी आहे.

Khadakwasl dam Storage

|

esakal

पानशेत

पानशेत धरणामध्ये ४२ टक्के म्हणजेच सध्या 4.20 TMC इतका पाणीसाठा आहे.

Panshet dam water level

|

esakal

वरसगाव

वरसगाव धरणात ३६ टक्के पाणी आहे. म्हणजेच 4.62 TMC इतका पाणीसाठा आहे.

Varasgaon dam

|

esakal

टेमघर

तर टेमघरच्या धरणात १७ टक्के म्हणजेच 0.62 इतका टीएमसी पाणीसाठा आहे.

Temghar dam Level

|

esakal

पुण्यात जोरदार पावसाने हाहाकार, अनेक भागात पूरस्थिती

pune rain

|

esakal

हे ही पहा...