Saisimran Ghashi
'गदर: एक प्रेम कथा' या ऐतिहासिक ब्लॉकबस्टर चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झालीत
How Gadar Ek Prem Katha Was Shot: Real Stories from 25 Years Ago
esakal
पण तुम्हाला माहितीये का या चित्रपटाच्या सेटवरची खरी मज्जा कशी होती?
Sunny Deol and Ameesha Patel On the Sets of Gadar
esakal
दिग्दर्शकाच्या सूचनेविरुद्ध दोनदा ट्रेनपुढे पळाल्याने कपिल शर्माला सेटवरून घालवण्यात आले होते.
Vintage Photos of Gadar Shooting
esakal
पाकिस्तानात शूटिंग अशक्य असल्याने लखनऊमध्ये साईनबोर्ड लावून हुबेहूब लाहोर तयार केले.
Gadar: Ek Prem Katha shooting sets 25 years ago
esakal
सकिनाच्या भूमिकेसाठी तब्बल ५०० मुलींच्या ऑडिशन्सनंतर अमिषा पटेलची निवड झाली.
Gadar movie bts photos
esakal
सनी देओलला पंप सहज उपटता यावा म्हणून जमिनीखाली मशीन बसवली होती.
Gadar: Ek Prem Katha handpump scene
esakal
नव्या ट्रेनला ऐतिहासिक लूक देण्यासाठी आर्ट टीमने डब्यांना माती लावली होती.
Gadar: Ek Prem Katha last scene
esakal
सनी देओलने डमीशिवाय चालत्या ट्रेनच्या छतावर फायटिंग सीन्स स्वतः केले होते.
Gadar: Ek Prem Katha pakistan shooting
esakal
Top Health Benefits of Eating Roasted Peanuts Daily
esakal