गुढीपाडवा विविध राज्यात कसा साजरा केला जातो?

Monika Shinde

गुढीपाडवा

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. हिंदू धर्मात गुढीपाडव्याच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

महाराष्ट्रासह अनेक राज्यात

गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्सवात आनंदात साजरा केला जातो. पण तुम्हाला माहिती का गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रासह अनेक राज्यात कश्या साजरा करतात. जाणून घेऊया.

महाराष्ट्रात

गुढीपाडव्याच्या दिवशी काठीवर तांब्याचा कलश, आंब्याच्या डहाळीसह बांधलेली रंगीबेरंगी साडी, झेंडूच्या फुलांचे तोरण, दारात रांगोळी आणि पुरणपोळी अश्या रीतीने गुढीपाडवा साजरा केला जातो.

आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये गुढीपाडवा "उगादी" म्हणून साजरा केला जातो. पंच्चडा नामक पेयाचे नेवेद्य दाखवून सेवन केले जाते.

केरळ

गोवा आणि केरळमधील कोकणी समाज गुढीपाडव्याला 'संवत्सर पाडवो' म्हणून साजरा करतो.

कर्नाटक

कर्नाटकमध्ये गुढीपाडवा हा "युगादी" म्हणून ओळखला जातो.

गुढी कधी आणि कशी उतरवायची?

येथे क्लिक करा