पुजा बोनकिले
हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात गाजर मिळतात. अनेक लोक आवडीने गाजर हलवा खातात.
गाजर हलव्यामध्ये व्हिटॅमिन सी, ए आणि के मुबलक प्रमाणात असते.
गाजर हलवा खाण्याचे अनेक फायदे आहेत.
गाजर हलवा खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते
गाजर हलवा हा व्हिटॅमिन्सचा उत्तम स्त्रोत आहे.
चमकदार त्वचा हवी असेल तर गाजर हलवा खाऊ शकता.
गारज हलवा खाल्याने पचन सुलभ राहते.
गाजर हलवा खाल्याने शरीराला ऊर्जी मिळते.
गाजर हलवा कमी गोड आणि कमी तूप वापरून केल्यास वजन नियंत्रणात राहते.