Sandip Kapde
चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या तुलनेत फक्त 1/6 आहे. त्यामुळे तिथे शरीराचे वजन खूप कमी जाणवते.
पृथ्वीवर तुम्ही 30 सेंटीमीटर उंच उडी मारत असाल, तर चंद्रावर जवळपास 1.8 मीटर उंच उडी मारू शकता.
Moon Jump Explained: Why You Can Leap Six Times Higher on the Moon
esakal
पृथ्वीवर 1 मीटर उंच उडी मारणारा खेळाडू चंद्रावर सैद्धांतिकदृष्ट्या 6 मीटरपेक्षा जास्त उंच जाऊ शकतो.
Moon Jump Explained: Why You Can Leap Six Times Higher on the Moon
esakal
चंद्रावर गुरुत्वाकर्षण असल्यामुळे माणूस हवेत तरंगत राहत नाही. फक्त उडी मारून हळूहळू खाली परत येतो.
Moon Jump Explained: Why You Can Leap Six Times Higher on the Moon
esakal
कमी गुरुत्वाकर्षणामुळे अंतराळवीर चंद्रावर चालताना लहान-लहान उड्या मारत असल्यासारखे दिसतात.
Moon Jump Explained: Why You Can Leap Six Times Higher on the Moon
esakal
पृथ्वीवर 60 किलो वजन असलेल्या व्यक्तीचे वस्तुमान तेवढेच राहते, पण चंद्रावर वजनाची जाणीव सुमारे 10 किलोसारखी होते.
Moon Jump Explained: Why You Can Leap Six Times Higher on the Moon
esakal
चंद्रावर धावणे शक्य असले तरी कमी गुरुत्वाकर्षण आणि स्पेससूटमुळे पृथ्वीसारखा वेग मिळत नाही.e
Moon Jump Explained: Why You Can Leap Six Times Higher on the Moon
esakal
1971 मध्ये अपोलो 15 मोहिमेदरम्यान डेव्हिड स्कॉट यांनी हातोडा आणि पक्ष्याचे पिस एकाच वेळी खाली सोडले. हवेचा प्रतिकार नसल्यामुळे दोन्ही वस्तू एकाच वेळी जमिनीवर पोहोचल्या.
Moon Jump Explained: Why You Can Leap Six Times Higher on the Moon
esakal
चंद्रावर गेल्यानंतर वजन कमी वाटते, पण शरीराचे वस्तुमान कधीही बदलत नाही. बदल फक्त गुरुत्वाकर्षणाच्या परिणामात होतो.
Moon Jump Explained: Why You Can Leap Six Times Higher on the Moon
esakal
चंद्रावरील कमी गुरुत्वाकर्षणामुळे माणूस पृथ्वीपेक्षा सुमारे सहापट उंच उडी मारू शकतो, म्हणूनच अंतराळवीरांची चाल आणि हालचाल वेगळी दिसते.
Moon Jump Explained: Why You Can Leap Six Times Higher on the Moon
esakal