भारतात झपाट्याने घटतोय प्रजनन दर; बदलती जीवनशैली की इतर कारणं?

Shubham Banubakode

भारतात जन्मदर घसरला

भारताचा एकूण प्रजनन दर १.९ वर आला आहे. हा लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या २.१ च्या पातळीपेक्षा कमी आहे.

Why India’s Fertility Rate Is Declining

|

esakal

५० वर्षांत मोठा बदल

१९७१ मध्ये एका महिलेमागे सरासरी ५.२ मुले जन्माला येत होती. आता हा आकडा १.९ वर आला असून भारतात छोट्या कुटुंबांचा कल वाढत आहे.

Why India’s Fertility Rate Is Declining

|

esakal

शिक्षण ठरतंय महत्त्वाचं

आज अधिक महिला उच्च शिक्षण घेत आहेत. शिक्षण वाढल्यामुळे करिअर, आर्थिक स्वावलंबन आणि कुटुंब नियोजनाला प्राधान्य दिले जात आहे.

Why India’s Fertility Rate Is Declining

|

esakal

लग्न आणि मातृत्व उशिरा

पूर्वी लवकर लग्न आणि लगेच मूल होणे सामान्य होते. आता अनेक जोडपी आधी करिअर आणि आर्थिक स्थैर्य मिळवल्यानंतर पालक होण्याचा निर्णय घेत आहेत.

Why India’s Fertility Rate Is Declining

|

esakal

शहरांमध्ये मुलांची संख्या कमी

महागाई, घरांच्या वाढलेल्या किमती, शिक्षणाचा खर्च आणि मर्यादित जागेमुळे कुटुंबं एक किंवा दोन मुलांवरच थांबतात.

Why India’s Fertility Rate Is Declining

|

esakal

बहुतांश कुटुंबांचे पहिलेच मूल

२०२४ मधील ६६ टक्के बाळांचा जन्म हे महिलांचं पहिलं अपत्यं होतं.

Why India’s Fertility Rate Is Declining

|

esakal

कमी जन्मदराचे फायदे

महिलांचे सशक्तीकरण, मुलांना चांगले शिक्षण, कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होणे आणि प्रत्येक मुलावर अधिक लक्ष देणे हे या बदलाचे सकारात्मक परिणाम आहेत.

Why India’s Fertility Rate Is Declining

|

esakal

पुढची आव्हानं काय?

जन्मदर कमी झाल्याने भविष्यात वृद्धांची संख्या वाढू शकते. आरोग्यसेवा, निवृत्ती वेतन आणि ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालीसाठी आतापासून तयारी करावी लागणार आहे.

Why India’s Fertility Rate Is Declining

|

esakal

'या' गावाच्या मातीत दडलंय सोनं; भारतातील पहिल्या खासगी खाणीतून होणार मोठे उत्पादन

India's First Private Gold Mine Begins Production at Swarnagiri

|

esakal

हेही वाचा -