Saisimran Ghashi
1947 ला भारत-पाकिस्तान फाळणी झाली आणि लाखो लोक निर्वासित झाले, बेघर आणि मृत्युमुखी पडले.
पण त्यानंतर भारतात काय झाले आणि येथील परिस्थिति कशी बदलत गेली याचे काही दुर्मिळ फोटो आहेत.
भारतात अनेक बदल आणि विकास होत गेला पण देशाला स्थिर होण्यात बरीच वर्ष लागलीत.
फाळणीनंतर, दिल्लीत हिंसाचार उसळला. दिल्लीतील जातीय दंगलींमध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह रस्त्यांवरून काढून टाकले जात आहेत.
दिल्लीतील पुराना किला निर्वासित छावणीत प्रवेश करणारे मुस्लिम निर्वासित.
हे बदलत गेलेले कोलकाता शहर.
पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानातून निर्वासित येत असताना भारत सरकारने उभारलेल्या २०० निर्वासित छावण्यां होत्या. त्यात 3 लाख लोक होते.
पाण्यासाठी रांगेत उभारलेले निर्वासित लोक.
स्वातंत्राच्या अनेक वर्षानंतर बदललेले विकसित मुंबई शहर.