Saisimran Ghashi
हल्ली डोळ्यांच्या समस्या वाढत चालल्या आहेत.
यामागे जीवनशैली, लॅपटॉप आणि मोबाईलचा वापर किंवा अन्य काही आजार अशी बरीच कारणे असू शकतात.
पण या सर्व समस्यांमुळे डोळे कमजोर होणे, चष्मा लागणे, डोळे दुखणे सुरू होते.
यावर तुम्ही एकदम भारी नैसर्गिक पदार्थ खावू शकता ज्याने या समस्या कमी होतील.
भोपळा आणि त्याच्या बिया डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.
रताळे खाणे डोळ्यांच्या समस्या दूर करण्यात फायदेशीर ठरते
पालक ही भाजी डोळ्यांसाठी सर्वात जास्त फायद्याची मानली जाते
डोळ्यांच्या आरोग्यासाठी शिमला मिरची खाणे फायदेशीर ठरते.
बदाम खाणे बुद्धीला तल्लख बनवणे आणि डोळे यांसाठी उपयुक्त आहे.