Shubham Banubakode
भारताचं एलपीजी टँकर ‘सर्व शक्ती’ने होर्मुज सामुद्रधुनी पार केली. पण जहाजांची नावे कशी ठेवली जातात? तुम्हाला माहिती आहे का?
How Indian LPG Tankers Get Names
esakal
जहाजांची नावे सहज ठेवली जात नाहीत. ती देशाची ओळख, संस्कृती आणि ताकद दर्शवतात.
How Indian LPG Tankers Get Names
esakal
‘सर्व शक्ती’ हे नाव आत्मनिर्भरता आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे.
How Indian LPG Tankers Get Names
esakal
‘शिवालिक’ हे नाव हिमालयातील पर्वतरांगांवरून घेतले गेले आहे.
How Indian LPG Tankers Get Names
esakal
Shipping Corporation of India सारख्या संस्था जहाजांना एक ठराविक थीमनुसार नावे देतात.
How Indian LPG Tankers Get Names
esakal
भारतीय जहाजांच्या नावांत ‘शक्ती’, ‘देवी’, ‘जग’ असे शब्द वारंवार दिसतात.
How Indian LPG Tankers Get Names
esakal
नाव मंजूर करण्यासाठी Directorate General of Shipping कडे प्रस्ताव पाठवावा लागतो.
How Indian LPG Tankers Get Names
esakal
नाव ठरल्यानंतर जहाजावर ते कोरले जाते. भारतात शुभारंभासाठी नारळ फोडण्याची परंपरा पाळली जाते.
How Indian LPG Tankers Get Names
esakal
Seven Wonders of Maharashtra
esakal