जगातील सोडा, महाराष्ट्रातली सात आश्चर्य तुम्हाला माहितीये का?

Shubham Banubakode

महाराष्ट्र

जून २००३ मध्ये मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्यांची निवड करण्यात आली.

Seven Wonders of Maharashtra

अजिंठा लेणी

भिंतींवर रंगवलेल्या चित्रकृती, बुद्धमूर्ती आणि जातक कथा, अजिंठा लेणी म्हणजे प्राचीन कलेचा जिवंत खजिना आहे.

Seven Wonders of Maharashtra

लोणार सरोवर

उल्कापाताने तयार झालेलं हे खाऱ्या पाण्याचं सरोवर निसर्गाची अनोखी किमया दाखवतं.

Seven Wonders of Maharashtra

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

मुंबईतील हे ऐतिहासिक स्थानक गौथिक शैलीत उभारलेले असून, इतिहास आणि आधुनिकतेचा संगम येथे पाहायला मिळतो.

Seven Wonders of Maharashtra

देवगिरी किल्ला

उंच टेकडीवर वसलेला हा किल्ला, भक्कम तटबंदी आणि गूढ रचनेमुळे आजही थक्क करतो.

कास पठार

पावसाळ्यात फुलांनी नटलेलं कास पठार म्हणजे निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच आहे.

रायगड किल्ला

स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला आजही इतिहासाची साक्ष देतो.

ग्लोबल विपश्यना पॅगोडा

भव्य घुमट आणि ध्यानधारणेचं केंद्र असलेला पॅगोडा मनाला शांतता देणारं आधुनिक आश्चर्य आहे.

ट्विन कॅपिटल! 'या' शहरात प्रत्येक घरात जन्माला येतात जुळी मुलं

Twin Capital of the World Igbo-Ora

|

ESAKAL

हेही वाचा