150 वर्षांपूर्वी भारतातले लग्न कसे असायचे? पाहा थक्क करणारे 10 फोटो

Saisimran Ghashi

बालविवाह प्रथा

त्या काळात मुला-मुलींचे विवाह अगदी लहान वयात म्हणजेच बालपणीच लावून दिले जात असत.

child marriage photos 150 years old

|

esakal

परंपरांनी बांधलेले

साधारण १८७०-१८८० चा काळ भारतातील लग्नसोहळ्यांचे स्वरूप आजच्यापेक्षा खूप वेगळे, साधे आणि कठोर परंपरांनी बांधलेले असायचे.

1870 indian marriages

|

esakal

पूर्णपणे अरेंज्ड मॅरेज

लग्न ठरवण्याचे सर्व अधिकार फक्त कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडे असायचे आणि मुला-मुलींची संमती घेतली जात नसे.

150 year old marriage tradition

|

esakal

पत्रिका व ज्योतिषाला महत्त्व

लग्नासाठी दोन्हीकडील मुला-मुलींची पत्रिका आणि कुंडली मिळणे अत्यंत अनिवार्य मानले जाई.

Rare Photos of 18th Century Indian Marriages

|

esakal

घरगुती आयोजन

आजच्यासारखे भव्य लॉन्स किंवा हॉल्स नसायचे, तर सर्व लग्नसोहळे घराच्या अंगणात किंवा मांडवात पार पडायचे.

esakal

पारंपरिक वेशभूषा

वधू-वर आणि वऱ्हाडी मंडळी पूर्णपणे हाताने विणलेले पारंपरिक सुती किंवा भरजरी रेशमी पोषाख परिधान करत.

150 years old indian wedding costume

|

esakal

हुंडा आणि दागिने

लग्नात वधूपक्षाकडून वरपक्षाला हुंडा देण्याची अनिष्ट प्रथा आणि सोन्या-चांदीच्या पारंपरिक दागिन्यांची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर व्हायची.

Victorian Era Indian Wedding

|

esakal

दळणवळणाची साधने

लग्नासाठी वऱ्हाड आणि नवरदेव बैलगाडी, घोडा किंवा पालखीमधून प्रवास करून विवाहस्थळी पोहोचत असत.

150 years old maharashtra traditional wedding

|

esakal

मनोरंजनाचे स्वरूप

लग्नात सनई-चौघडा, ढोलकी आणि पारंपरिक लोकगीतांचे थेट सादरीकरण मनोरंजनासाठी केले जाई.

indian marriage rare photos

|

esakal

150 वर्षांपूर्वी कशी होती सारसबाग? पाहा पुण्यातले दुर्मिळ 10 फोटो

sarasbaug 150 years old photos

|

esakal

येथे क्लिक करा