Varsha Balhe
पूर्वीच्या काळात मुलगा असो किंवा मुलगी, त्यांचं लग्न कमी वयात केलं जायचं. म्हणजेच त्या काळात बालविवाहाची प्रथा होती.
150 year old marriage tradition
esakal
आजच्या काळात लग्नात खूप खर्च केला जातो. मात्र, जुन्या काळात अगदी साध्या पद्धतीने लग्न व्हायचं.
150 year old marriage tradition
esakal
त्या काळात लग्न म्हणजे जास्त दिखावा नसून दोन कुटुंबांना एकत्र जोडणारा उत्सव समजला जायचा.
150 year old marriage tradition
esakal
पूर्वीच्या काळी आतासारखे मोठे हॉल किंवा इतर सोयी नसायच्या. घराच्या अंगणात मंडप लावून लग्न केलं जायचं.
150 year old marriage tradition
esakal
पूर्वीच्या काळी महागड्या लाइट्स किंवा इव्हेंट मॅनेजमेंट नसायचं. अंगण शेणाने सारवायचे. आंब्याच्या पानांची तोरणं आणि केळीचे खांब लावून सजावट केली जायची.
150 year old marriage tradition
esakal
पूर्वी अंगणात चुना आणि रांगोळीने सजावट केली जायची.
150 year old marriage tradition
esakal
आजच्या काळात लग्नसोहळा साधारण चार तासांत संपतो. मात्र, पूर्वी लग्नाचे विधी चार ते पाच दिवस चालायचे.
150 year old marriage tradition
esakal
लग्नात डीजे किंवा लाऊडस्पीकरचा दणदणाट नसायचा. पारंपरिक सनई-चौघड्याच्या सुरांत आणि पुरोहितांनी म्हटलेल्या मंगलाष्टकांमुळे वातावरण प्रसन्न व्हायचं.
150 year old marriage tradition
esakal
TRADITIONAL INDIAN BRIDAL MAKEUP 150 YEARS AGO
esakal