घटस्फोटानंतर कसं आयुष्य जगतेय अभिनेत्री जुही परमार ?

Anuradha Vipat

काम

अभिनेत्री जुही परमारने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे

actress Juhi Parmar

वेगळी दिशा

पण ‘कुमकुम’ मालिकेमुळे अभिनेत्री जुही परमारच्या करियरला वेगळी दिशा मिळाली.

actress Juhi Parmar

सक्रिय

आता अभिनेत्री जुही परमार ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील सक्रिय असते.

actress Juhi Parmar

लग्न

जुही परमार हिने 15 फेब्रुवारी 2009 मध्ये अभिनेता सचिन श्रॉफ याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही.

actress Juhi Parmar

स्वागत

लग्नानंतर जुही आणि सचिन यांनी 2013 मध्ये मुलगी समायराचं जगात स्वागत केलं

विभक्त

मुलीच्या जन्मानंतर काही वर्षांत दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

आनंदी आयुष्य

आता जुही लेक समायरा हिच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

सध्या काय करते अभिनेत्री समीरा रेड्डी?

येथे क्लिक करा