सध्या काय करते अभिनेत्री समीरा रेड्डी?

Anuradha Vipat

करिअर

समीरा रेड्डीने 2002 मध्ये तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती

actress Sameera Reddy

कारकिर्द

2013 मध्ये समीरा रेड्डीने शेवटचा चित्रपट करून अभिनय कारकिर्दीला अलविदा केला.

actress Sameera Reddy

सक्रिय

सध्या समीरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

actress Sameera Reddy

काम

समीराने फक्त हिंदीतच नव्हे तर साऊथच्या चित्रपटांतही काम केलं आहे

actress Sameera Reddy

फिल्मी

बऱ्याच काळापासून समीरा फिल्मी दुनियेपासून दूर आहे.

actress Sameera Reddy

लग्न

समीराने उद्योगपती अक्षय वर्देसोबत लग्न केले आहे

actress Sameera Reddy

मुले

अक्षय आणि समीराला हंस आणि नायरा ही दोन मुले आहेत. 

actress Sameera Reddy

लग्नानंतर शोभिता धुलिपालाच्या संपत्तीत दुप्पट वाढ

येथे क्लिक करा