Sandip Kapde
भरपूर वेळा कुठे रस्त्याचे काम चालू असताना रस्त्याच्या बाजूला लोखंडी टाक्यांमध्ये डांबर तापताना तुम्ही पाहीले असेल.
How is asphalt made
esakal
कधीतरी तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल कि, रस्ते बांधकामासाठी वापरले जाणारे हे डांबर कसे बनते.
How is asphalt made
esakal
दगडी कोळसा हवाबंद पात्रात ४५०°C पेक्षा अधिक तापमानावर तापवतात.
How is asphalt made
esakal
या प्रक्रियेतून मिळणारे वायू आणि बाष्प थंड केल्यावर एक काळा, चिकट आणि उग्र वासाचा पदार्थ तयार होतो.
How is asphalt made
esakal
हा दाट, पाण्यात न विरघळणारा पदार्थ म्हणजेच डांबर होय.
How is asphalt made
esakal
डांबर म्हणजे एक पदार्थ नसून त्यात अनेक रासायनिक संयुगे असतात.
How is asphalt made
esakal
डांबर तयार होतो हे प्रथम १६६५ मध्ये जर्मन प्राध्यापक जे. जे. बेखर यांनी दाखवून दिले.
How is asphalt made
esakal
सुरुवातीला डांबराचा उपयोग फक्त रंग व इंधन म्हणूनच होत असे.
How is asphalt made
esakal
पुढे डांबरातून रंग, औषधे, कृत्रिम धागे व इतर रसायने काढू लागले.
How is asphalt made
esakal
डांबरापासून विविध रसायने वेगळी करण्याचा व्यवसाय एक मोठा उद्योग बनला आहे.
How is asphalt made
esakal
क्रिओसोट तेल मिसळून तयार केलेला रोड टार रस्ते बांधकामात वापरतात.
How is asphalt made
esakal
डांबरामध्ये सुमारे १०,००० रासायनिक संयुगे असावीत, असा अंदाज आहे.
How is asphalt made
esakal
डांबरापासून नॅप्थॅलीन, पिच, अमोनीय विद्राव व इतर अनेक उपपदार्थ मिळतात.
How is asphalt made
esakal
कोळशाचा प्रकार, तापमान, व प्रक्रियेनुसार डांबराच्या गुणधर्मात फरक पडतो.
How is asphalt made
esakal