Sandip Kapde
ताजमहाल हा जगातील सात आश्चर्यांपैकी एक असून त्याच्या सुंदरतेइतकाच त्याचा बांधकामाचा शास्त्रीय पद्धतीने झालेला अभ्यास महत्त्वाचा आहे.
How Taj Mahal, Red Fort and Qutub Minar Were Built Without Cement
esakal
ताजमहल बांधण्यासाठी राजस्थानमधील मकराना खाणीतील पांढऱ्या संगमरवराचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला.
How Taj Mahal, Red Fort and Qutub Minar Were Built Without Cement
esakal
याच्या बांधकामात वीट, मीठा चुना, लाल माती, गोंद, काच आणि कौल यांसारखी सामग्री वापरण्यात आली.
How Taj Mahal, Red Fort and Qutub Minar Were Built Without Cement
esakal
गूळ, बताशा, उडीद डाळ, दही, बेलफळाचं पाणी, ताग व कंकरे एकत्र करून मजबूत मिश्रण तयार करण्यात आले.
How Taj Mahal, Red Fort and Qutub Minar Were Built Without Cement
esakal
कींमती दगड बसवण्यासाठी Pietra Dura या विशेष इटालियन तंत्रज्ञानाचा वापर केला गेला.
How Taj Mahal, Red Fort and Qutub Minar Were Built Without Cement
esakal
ताजमहालच्या पायाभरणीत खोल विहिरी आणि मजबूत कमानी बनवून त्याची मजबुती शतकानुशतके टिकवली गेली.
How Taj Mahal, Red Fort and Qutub Minar Were Built Without Cement
esakal
कुतुब-उद-दीन ऐबकने कुतुबमिनाराचे बांधकाम सुरू केले आणि इल्तुतमिशने ते पूर्ण केले.
How Taj Mahal, Red Fort and Qutub Minar Were Built Without Cement
esakal
या उंच मीनारच्या निर्मितीत लाल वाळूचा खडक आणि संगमरवराचा वापर झाला आहे.
How Taj Mahal, Red Fort and Qutub Minar Were Built Without Cement
esakal
शिल्पकारांनी हाताने केलेल्या बारकाईच्या नक्षीकामामुळे ही इमारत आजही कलाकौशल्याचे उदाहरण आहे.
How Taj Mahal, Red Fort and Qutub Minar Were Built Without Cement
esakal
लालकिल्ल्याचे बांधकाम प्रामुख्याने लाल वाळूचा दगड वापरून झाले असून तोही काळाच्या कसोटीत आजही टिकून आहे.
How Taj Mahal, Red Fort and Qutub Minar Were Built Without Cement
esakal
प्राचीन बांधकामांमध्ये वापरलेले नैसर्गिक घटक आणि पारंपरिक पद्धतींमुळे या इमारती शतकानुशतकं टिकून आहेत.
How Taj Mahal, Red Fort and Qutub Minar Were Built Without Cement
esakal
आजच्या आधुनिक इमारतींमध्ये सिमेंट व कृत्रिम साहित्य वापरले जात असले तरी नैसर्गिक आपत्तीसमोर त्या सहजपणे कोसळताना दिसतात.
How Taj Mahal, Red Fort and Qutub Minar Were Built Without Cement
esakal
Deccan Queen Express
esakal