कसा आहे विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा मुंबईमधला फ्लॅट

Anuradha Vipat

चर्चेत असणारे नाव

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे.

Virat Kohli and Anushka Sharm

मुंबईमध्ये...

विराट कोहलीचा मुंबईमध्ये अत्यंत आलिशान असा फ्लॅट आहे.

Virat Kohli and Anushka Sharm

विराट आणि अनुष्काचा फ्लॅट

मुंबईच्या वरळी येथील ओमकार बिल्डिंगमध्ये विराट आणि अनुष्काचा फ्लॅट आहे.

Virat Kohli and Anushka Sharm

मोठा फ्लॅट

ओमकार बिल्डिंगमध्ये 35 व्या मजल्यावर हा फ्लॅट असून 7000 स्क्वेअर फूटपेक्षा जास्त मोठा हा फ्लॅट आहे.

Virat Kohli and Anushka Sharm

पूल आणि जिम

या फ्लॅटमध्ये स्विमिंग पूल आणि जिमही आहे.

Virat Kohli and Anushka Sharm

 चर्चा

विराट कोहली हा लंडनला शिफ्ट होणार असल्याची चर्चा आहे.

भेटण्यासाठी

आता  विराट अनुष्का शर्माला भेटण्यासाठी थेट लंडनला गेला आहे

अभिनेत्री दलजीत कौरची 'ती' पोस्ट चर्चेत