सकाळ डिजिटल टीम
भारतीय संघाने २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती आणि त्यानंतर आता ती संधी पुन्हा आली आहे.
न्यूझीलंडने आयसीसी स्पर्धेच्या दोन फायनलमध्ये भारताला पराभूत केले आहे.
भारत-न्यूझीलंड यांच्यात दुबईत होणाऱ्या सामन्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
जिओ हॉटस्टारवर हा सामना फ्री पाहण्यासाठी तुम्हाला काही प्लॅन घ्यावे लागतील.
Jio सीमकार्ड असलेल्या ग्राहकांनी १९५, ९४९ रुपयांचे प्लान रिचार्ज केल्यास त्यांना JioHotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे.
Vi ग्राहकांसाठी १५१, १६९, ४६९ रुपयांच्या रिचार्जसोबत JioHotstarचे मोफत सबक्रिप्शन मिळणार आहे.
वरील प्लॅनसोबत ग्राहकांना काही मोफत डाटाही मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला मॅचचा आनंद घेता येणार आहे.