"एप्रिल फूल" फक्त प्रँक्स करण्यासाठी नाही, तर टेन्शन पळवण्यासाठीही आहे बेस्ट!

Anushka Tapshalkar

ताणतणावातून मिळते मुक्ती

हसण्यामुळे शरीरात 'एंड्रॉर्फिन' (Endorphins) सारखी आनंदी हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.

Releases Endorphins

|

sakal

कोर्टिसोलची पातळी घटते

गंमत-जंमत आणि निखळ हास्य रक्तातील 'कोर्टिसोल' या स्ट्रेस हार्मोनची पातळी कमी करून मनाला शांती देते.

Controls Cortisol Levels

|

sakal

मेंदूची कार्यक्षमता वाढते

मिश्किलपणामुळे मेंदूचे विविध भाग सक्रिय होतात, ज्यामुळे सर्जनशीलता (Creativity) आणि विचार करण्याची क्षमता सुधारते.

Boosts Brain's Efficiency

|

sakal

दैनंदिन कंटाळा होतो दूर

रोजच्या धावपळीच्या आणि कंटाळवाण्या दिनचर्येतून एक छोटासा 'ब्रेक' घेण्यासाठी एप्रिल फूलचे विनोद उत्तम ठरतात.

Reduces Fatigue

|

sakal

सामाजिक नातेसंबंध दृढ होतात

मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत केलेली निर्दोष थट्टा-मस्करी आपापसातील बंध अधिक मजबूत करते आणि एकटेपणा दूर करते.

Strengthens Social Bondings

|

sakal

माइंडफुलनेसचा (Mindfulness) अनुभव

जेव्हा आपण मनापासून हसतो, तेव्हा आपण भूतकाळ किंवा भविष्याची चिंता विसरून पूर्णपणे 'वर्तमान काळात' असतो.

Mindfulness

|

sakal

बर्नआउट (Burnout) पासून बचाव

कामाचा किंवा अभ्यासाचा अति ताण असलेल्या लोकांसाठी खेळकर वृत्ती मानसिक थकवा कमी करण्यास प्रभावी ठरते.

Saves from Burnouts

|

sakal

भावनिक लवचिकता वाढते

हास्य आणि विनोदामुळे कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद मिळते आणि नैराश्याविरुद्ध लढण्याची मानसिक शक्ती वाढते.

Boosts Emotional Resilience

|

sakal

मर्यादांचे पालन महत्त्वाचे

थट्टा करताना ती कोणालाही दुखावणारी, अपमानित करणारी किंवा भीतीदायक नसावी याची काळजी घेणे आवश्यक आहे.

Prank with Awareness, Limits and Boundaries

|

sakal

आनंद हाच खरा उद्देश

एप्रिल फूलचा मुख्य हेतू कोणालातरी फसवणे नसून, सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणणे आणि सकारात्मकता पसरवणे हा असावा.

Happiness is the Ultimate Goal

|

sakal

बायकांनो ऐका! पुरुषांना तुमच्याकडून असतात ‘या’ अपेक्षा

What Men Want from Their Wives

|

sakal

आणखी वाचा