बायकांनो ऐका! पुरुषांना तुमच्याकडून असतात ‘या’ अपेक्षा

Anushka Tapshalkar

पुरुषांना खरंच काय हवं असतं?

नवऱ्यांच्या मनातल्या 5 गोष्टी, ज्या ते नेहमी बोलून दाखवत नाहीत!

What Men Really Want from Their Wives

|

sakal

कॉम्प्लिमेंट द्या

पुरुषांनाही कौतुक आवडतं! “तू खूप मेहनत करतोस”, “तू छान दिसतोस”; इतकं जरी ऐकलं तरी त्यांचा दिवस आनंदी बनतो.

Complement Them 

|

sakal

त्याच्या प्रयत्नांची दखल घ्या

लहानसहान गोष्टीही त्याच्यासाठी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे साधं “थँक्यू” म्हणणं सुद्धा त्याला खूप स्पेशल वाटू शकतं.

Be Grateful to Them

|

sakal


त्याचं कौतुक इतरांसमोर करा

तुम्ही त्याच्याबद्दल अभिमानाने बोललात, तर त्याला खूप आनंद होतो; जणू काही मोठं यश मिळाले आहे!

Appreciate Them in Front of Others

|

sakal

भूतकाळ विसरा

भूतकाळातील चुका वारंवार आठवण करून देणं टाळा. मनापासून माफ केल्यानं नातं अधिक घट्ट होतं.

Forget the Past

|

sakal

फ्लर्ट करणं थांबवू नका

छोटे फ्लर्टी मेसेज, प्रेमळ नजर आणि हसू या गोष्टी नात्यातील स्पार्क जिवंत ठेवतात.

Don't Stop Flirting 

|

sakal

मजबूत नातं

या लहान गोष्टी मोठा बदल घडवतात, त्यामुळे तुमच्या नवऱ्यावरचं प्रेम व्यक्त करत राहा आणि नातं जपा!

Strong Bond

|

sakal

लाईमलाईटमध्ये स्टार्स, पण नात्यात साधेपणा! मजबूत रिलेशनशिपसाठी यामी-आदित्य पाळतात 'हे' 4 नियम

Relationship lessons to learn from Yami Gautam and Aditya Dhar

|

sakal

आणखी वाचा