सकाळ वृत्तसेवा
काजू-बादाम हे प्रत्येक घरात असतात. पण किती दिवस ते चांगले राहतात, माहिती आहे का?
डब्यात बंद करून ठेवलेले काजू-बदाम देखील 1 महिन्यात खराब होऊ शकतात.
ते बघायला ताजे वाटले तरी आतून खराब झालेले असू शकतात.
काजूत पावडरसारखी भुसी दिसली, तर ते खरेदी करू नका. बदामाचा चवही बदलतो.
रोजच्या वापरात असलेल्या डब्यात ठेवलेले काजू-बदाम खराब होतात.
ड्रायफ्रूट्स खरेदी केल्यानंतर त्यांना डीप फ्रीजमध्ये ठेवा.
डीप फ्रीजमध्ये ठेवलेले काजू-बादाम 3-4 महिने सहज टिकतात.
साल काढलेले ड्रायफ्रूट्स जास्त दिवस टिकतात.
गंध, चव आणि रंगात बदल जाणवत असल्यास, ड्रायफ्रूट्स खाणे टाळा.