सिलिंग फॅन किती तास चालवावा?

पुजा बोनकिले

घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये दिवस-रात्र पंखा सुरू असतो.

Sakal

अशावेळी लोकांना वाटते की पंखा गरम होतो.

Sakal

चला तर मग जाणून घेऊया पंखा किती वेळ चालू ठेवावा.

Sakal

तज्ज्ञाच्या मते सिलिंग फॅन ६ ते ८ तास चालवल्यानंतर एक तास बंद ठेवावा.

Sakal

असे न केल्यास पंखा खराब होऊ शकतो.

Sakal

तसेच पंख्यामध्ये असलेली बेरिंग जळू शकते.

Sakal

सिलिंग फॅन चांगल्या विश्वसनिय कंपनीचा खरेदी करावा.

Sakal

पंखा जास्त उंच लावू नका.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal