पुजा बोनकिले
दादरमधील ऐतिहासिक कबुतरखान्यावरील बंदीवरुन जैन समाज आक्रमक झाला असून समाजाने आंदोलन सुरु केले आहे. यामुळे कबुतर चर्चेचा विषय झाला आहे.
कबुतर हे शांतचे प्रतिक मानले जाते.
खासकरून पांढऱ्या कबुतराला शांतीटे प्रतीक मानले जाते.
कबुतर घरात येणे शुभ मानले जाते
कमाल वय किती असते हे जाणून घेऊया.
कबुतराचे आयुष्य ३ ते ५ वर्षे असते.
कमाल वय १५ वर्षापर्यंत असू शकते
कबुतराचे आयुष्य काळजी आणि पर्यावरणावर आधारित असतो.