पुजा बोनकिले
महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमधून भारताच्या पश्चिम किनाऱ्याला व्यापणारा कोकण किनारा हा अद्भुत समुद्रकिनाऱ्यांचा खजिना आहे.
तुम्ही पावसाळ्यात पुढील समुद्रकिनाऱ्यांना नक्की भेट देऊ शकता
रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्याला नक्की भेट देऊ शकता.
निवांत आणि शांत ठिकाणी पावसाचा आनंद घ्यायचा असेल तर अलिबागला नक्की जा.
तुम्हाला रोजच्या धावपळीतून वेळ काढून सुट्टीचा आनंद घ्यायचा असेल तर देवबागला भेट देऊ शकता.
हा समुद्रकिनारा कोकण किनाऱ्याजवळील अद्भूत ठिकाण असून निसर्गसौंदर्याचीखाण आहे.
शांत वातावरणा आणि निसर्गरम्य ठिकाण म्हणजे मुरूड