एका साडी नेसवण्याचे घेतात लाखो रुपये! कोण आहेत नीता अंबानींच्या फेव्हरेट साडी ड्रेपर?

Apurva Kulkarni

नीता अंबानी

भारतात अनेक प्रसिद्ध साडी ड्रॅपर आहेत. परंतु अशी एक व्यक्ती आहे, जी नीता अंबानी यांनी साडी नेसवण्याचे लाखो रुपये घेते.

SAREE DRAPER DOLLY JAIN

|

esakal

डॉली जैन

डॉली जैन असं या महिलेचं नाव असून अंबानी कुटुंबासह अनेक सेलिब्रिटींना त्या साडी नेसवतात.

SAREE DRAPER DOLLY JAIN

|

esakal

5 लाख रेट

साडी नेसवण्यासाठी त्याचे ३५ हजारापासून ५ लाखो रुपयांपर्यंत रेट आहेत.

SAREE DRAPER DOLLY JAIN

|

esakal

३२५ प्रकारच्या स्टाईल

डॉली जैन यांना ३२५ वेगवेगळ्या स्टाईलमध्ये साड्या नेसवता येतात.

SAREE DRAPER DOLLY JAIN

|

esakal

१८.५ सेकंदात विक्रम

तसंच १८.५ सेकंदात साडी नेसवण्याचा विक्रम करत त्यांनी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपलं नाव कोरंल आहे.

SAREE DRAPER DOLLY JAIN

|

esakal

सेलिब्रिटींना नेसवल्या साड्या

त्यांनी नीता अंबानी, दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, प्रियंका चोप्रा यासारख्या बड्या सेलिब्रिटींना आणि उद्योगपती कुटुंबातील महिलांना साडी नेसवली आहे.

SAREE DRAPER DOLLY JAIN

|

esakal

व्यवसाय

त्यांना सुरुवातीपासून साडीची प्रचंड आवड होती. त्यानंतर डॉली यांनी त्याचं व्यावसायात रुपांतर केलं.

SAREE DRAPER DOLLY JAIN

|

esakal

विवाहित पुरुषांनी आहारात आवर्जून ठेवावेत 'हे' 7 पदार्थ; आरोग्याला होतील फायदे

FOODS FOR MARRIED MEN

|

esakal

हे ही पहा...