Aarti Badade
ग्रीन टी वजन कमी करण्यास मदत करू शकते, मात्र त्यासोबत संतुलित आहार आणि नियमित व्यायाम आवश्यक असतो.
Best Time to Drink Green Tea for Weight Loss
Sakal
ग्रीन टीचे नियमित सेवन केल्यास साधारण ६ ते १२ आठवड्यांत वजनात बदल जाणवू शकतो.
Best Time to Drink Green Tea for Weight Loss
Sakal
दिवसातून २ ते ३ कप ग्रीन टी पुरेशी मानली जाते. जास्त प्रमाणात सेवन टाळावे.
Best Time to Drink Green Tea for Weight Loss
Sakal
व्यायामाच्या ३० मिनिटे आधी किंवा जेवणानंतर ३५ ते ४० मिनिटांनी ग्रीन टी पिणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
Best Time to Drink Green Tea for Weight Loss
Sakal
ग्रीन टी रिकाम्या पोटी पिल्यास ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्यात साखर किंवा मध घालणेही टाळा.
Best Time to Drink Green Tea for Weight Loss
Sakal
वजन कमी करण्यासाठी पौष्टिक आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यांचाही तितकाच महत्त्वाचा वाटा असतो.
Best Time to Drink Green Tea for Weight Loss
Sakal
ग्रीन टीचे योग्य प्रमाणात सेवन करा. अति सेवन केल्यास ॲसिडिटी किंवा झोपेच्या समस्या उद्भवू शकतात.
Best Time to Drink Green Tea for Weight Loss
Sakal
Health Benefits of Ridge Gourd
Sakal