Apurva Kulkarni
अंड्यांमध्ये उच्च दर्जाचे प्रोटीन असते त्यामुळे शरीरासाठी अंडी ही फायदेशीर असतात.
How Long Do Eggs Last in the Fridge
esakal
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अंडी मदत करतात. अड्यांमुळे भूक कमी लागते.
How Long Do Eggs Last in the Fridge
esakal
परंतु तुम्हाला हे माहिती आहे का? अंडी कितीदिवस फ्रिजमध्ये टिकतात ते, तर जाणून घेऊया
How Long Do Eggs Last in the Fridge
esakal
अंडी फ्रेश राहावी म्हणून अनेकजण ती फ्रिजमध्ये ठेवत असतात.
How Long Do Eggs Last in the Fridge
esakal
बाहेर ठेवलेली अंडी ८ दिवस टिकतात, तर फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी ३० ते ४० दिवस टिकतात.
How Long Do Eggs Last in the Fridge
esakal
परंतु फ्रिजमध्ये अंडी ठेवल्यास त्यातील काही पोषक घटक कमी होण्यास मदत होते.
How Long Do Eggs Last in the Fridge
esakal
तसंच थंड फ्रिजमधील अंडी थेट उकळल्यास ते फुटण्याची शक्यता जास्त असते.
How Long Do Eggs Last in the Fridge
esakal
फ्रिजमध्ये ठेवलेल्या अंड्यांमध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोका सुद्धा आहे.
How Long Do Eggs Last in the Fridge
esakal
Eating Chicken In Summer Harmful
esakal