उन्हाळ्यात जास्त चिकन खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतात?

Apurva Kulkarni

मांसाहार

उन्हाळ्यात सुट्ट्याच्या दिवसामध्ये आपण मोठ्या प्रमाणात नॉन-व्हेज पदार्थांचं सेवन करतो. परंतु उन्हाळ्यात जास्त मांसाहार केल्यास काय होतं ते जाणून घेऊया...

Eating Chicken In Summer Harmful

|

esakal

चिकन

उन्हाळ्यात जास्त प्रमाणात चिकन खाल्लास आतड्यांचा संसर्ग आणि पोटाचे विकार उद्भवू शकते.

Eating Chicken In Summer Harmful

|

esakal

कॉलेस्टेरॉल

चिकनमध्ये कॉलेस्टेरॉलचं प्रमाण खूप असतं त्यामुळे हृदयरोग आणि इतर आजार असल्याच्या रुग्णांना हे आमंत्रण असतं.

Eating Chicken In Summer Harmful

|

esakal

ट्रान्स फॅट

चिकनमध्ये ट्रान्स फॅटचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे जास्त प्रमाणात चिकन खाल्ल्याचं विविध रोगांना आमंत्रण मिळण्याची शक्यता असते.

Eating Chicken In Summer Harmful

|

esakal

खराब

उन्हाळ्यात चिकन लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे ताजं नसलेलं चिकन खाल्ल्यास फूड पॉइझनिंग होऊ शकतं.

Eating Chicken In Summer Harmful

|

esakal

कॅलरी

तसंच तेलकट आणि फ्राय केलेलं चिकन वारंवार खाल्ल्यास कॅलरी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या वजनावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो.

Eating Chicken In Summer Harmful

|

esakal

उष्ण

चिकन हे उष्ण असतं. त्यामुळे उन्हाळ्यात जास्त चिकन खाल्लास शरीरात उष्णता वाढू शकते.

Eating Chicken In Summer Harmful

|

esakal

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Eating Chicken In Summer Harmful

|

esakal

रविवार अजून स्पेशल करायचाय? मग घरच्या घरी बनवा 'अंडा मसाला'

Egg Masala Recipe

|

esakal

हे ही पहा...